|| श्री कालिका देव्ये नमः ||

अखिल भारतीय कासार समाज

कासार समाजाच्या कुटुंब शृंखलेत आपले सहर्ष स्वागत..
या संकेत स्थळामुळे आपला विस्तारलेला कासार समाज एकत्र येण्यास तसेच संपूर्ण विश्वात विस्तारलेल्या समाजाच्या संपर्कात राहण्यास मदत होईल.

अखिल भारतीय कासार समाज जनगणना अभियान

अखिल भारतीय कासार समाज युवा आघाडी

समाजातील यावकांसाठी - रोजगार - स्वयंरोजगार मार्गदर्शन. नेतृत्व विकास, प्रभावी संवाद शैलीविकास इत्यादी शिबिरांचे मोफत आयोजन वेळोवेळी खालील ठिकाणी केले जातील
व्ही. शांताराम सभागृह, Institute of GATE Coaching, Aurangabad
याची माहिती याची माहिती SMS द्वारे दिली जाईल आणि वेबसाईट वर देखिल माहिती बघता येईल.
ही सुविधा लवकरच आपल्या सेवेत रुजू.

अखिल भारतीय कासार समाज - विवाह विषयक

प्रवेश करण्यासाठी येथे क्लिक करा

अखिल भारतीय कासार समाज - महिला बचतगट

ही सुविधा लवकरच आपल्या सेवेत रुजू.

अखिल भारतीय कासार समाज - संपर्क कार्यालय

Institute for GATE Coaching,
Besides Institution of Engineers,
Next to Goverment College,
Station Road, Aurangabad, Maharashtra, India 431005
Contact Number : 0240 - 2349820